थॉरने बापाला संशय आला म्हणून आईचा गळा चिरायला आपली कुऱ्हाड वापरली नाही.
थॉरला एका माणसाचा राग आला म्हणून त्याच्या सगळ्या जातीचा नायनाट करायची इच्छा होत नाही.
थॉरने स्टीव्ह रॉजर्स तर साधा माणूस आहे म्हणून त्याला आपला हातोडा वापरण्यापासून थांबवलं नाही, किंवा आयत्यावेळी तुला 1/3
                    
                        तो वापरता येणार नाही असा शापही दिला नाही.
थॉरकडे मानवी भावना आहेत, थॉर मैत्री करताना जात, धर्म, रंग बघत नाही.
थॉरने आयुष्यात खूप दुःख सोसलं, स्वतःचा बाप, आई मरताना बघितले, बहिणीला व्हिलन झालेलं बघितलं, भावाचा जीव जाताना बघितला, आपल्या मित्रांचे मृत्यू बघितले, आपला एक डोळा 2/3
                    
                        गमावला. पण असं होऊनही थॉर माथेफिरू झाला नाही, त्याला कोणाचं Genocide करावं असं वाटलं नाही आणि एखाद्या जातीचा, ग्रहाचा किंवा वंशाचा द्वेष करावा असंही वाटलं नाही.
कुऱ्हाडवाल्या फिक्शनल देवासारखं बनायचंच असेल, तर थॉरसारखं बना!! https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😉" title="Winking face" aria-label="Emoji: Winking face">
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😉" title="Winking face" aria-label="Emoji: Winking face">
#थॉर 3/3
                    
                कुऱ्हाडवाल्या फिक्शनल देवासारखं बनायचंच असेल, तर थॉरसारखं बना!!
#थॉर 3/3
 
                         Read on Twitter
Read on Twitter 