नाशिक महापालिकेच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्त अर्चना अमोल तांबे या शहरातील १८ शेल्टर होमची काळजी घेत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीत त्यांनी गोरगरीब व गरजूंना कशा प्रकारे मदत पोहोचेल याची काळजी घेतली आहे. (1/2)
                        
                        
                        
                        
                                                
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांचे मनापासून आभार. (2/2)
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                
                 
                         Read on Twitter
Read on Twitter 
                             
                                     
                                    