गीत रामायण मधे एकंदर ५६ गाणी .मूळ २२ गायकांनी ती रेडिओवर गायली आहेत .हे मूळ गायक खालील प्रमाणे .१]आशा गाडगीळ २]बबनराव नावाडीकर ३]चंद्रकांत गोखले ४]गजाननराव वाटवे ५]गौरी अय्यर ६]जानकी अय्यर ७]कालिंदी केसकर ८]कुमुदिनी पेडणेकर ९]ललिता फडके १०]लता मंगेशकर ११]मालती पांडे १२]मंदाकिनी
पांडे १३]माणिक वर्मा १४]प्रमोदिनी देसाई १५]राम फाटक १६]सुधीर फडके १७]सुमन माटे १८]सुरेश हळदणकर १९]उषा अत्रे २०]वसंतराव देशपांडे २१]वी.ल.इनामदार २२]योगिनी जोगळेकर .
गीत रामायण हे आठवड्याला एक गीत या प्रमाणे प्रसारित होणार होते.गीत रामायणात गीत ५६ आणि आठवडे तर ५२.अटलजींनी हा प्रश्न
गीत रामायण हे आठवड्याला एक गीत या प्रमाणे प्रसारित होणार होते.गीत रामायणात गीत ५६ आणि आठवडे तर ५२.अटलजींनी हा प्रश्न
बाबूजींना विचारला तेव्हा बाबूजी म्हणाले बरोबर आहे अहो त्या वर्षी अधिकमास होता म्हणून माडगूळकरांनी ५६ गाणी लिहिली
Read on Twitter